¡Sorpréndeme!

कोल्हापूर न्यूज बुलेटिन I | आजच्या ठळक बातम्या | मराठी ताज्या बातम्या | Sakal Media |

2021-04-28 723 Dailymotion

सकाळ पासून नवे २४ कोरोनाबाधित, जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या चार हजार ३१

लॉक डाऊन बाबत आज जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक

बाजार समिती बेकायदेशीर नोकर भरती बाबत चौकशी

चार साखर कारखान्यांना परवाना मिळवण्याचे आव्हान

लॉक डाऊन मध्ये सोन्याला झळाळी ; सोन्याचा दर 51 हजारांवर